अर्थ : असण्याचा भाव किंवा असण्याची स्थिती.
उदाहरणे :
ईश्वराचे अस्तित्व नाकारले जाऊ शकत नाही
समानार्थी : असतेपण, अस्तित्त्व
इतर भाषांमध्ये अनुवाद :
The state or fact of existing.
A point of view gradually coming into being.अस्तित्व व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. astitv samanarthi shabd in Marathi.