अर्थ : विवेकी किंवा चांगले-वाईटाचे ज्ञान नसलेला.
उदाहरणे :
आपल्या अविवेकी वागण्यामुळे त्याने आपला नाश ओढवून घेतला.
समानार्थी : अविचारी, अविवेकी, विचारशून्य, विवेकशून्य
इतर भाषांमध्ये अनुवाद :
Lacking sense or discretion.
His rattlebrained crackpot ideas.अर्थ : सामंजस्य नसलेला.
उदाहरणे :
त्यांच्या असमंजस वागण्यामुळे लोक त्यांच्यापासून दुरावतात.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
जिसमें सामंजस्य न हो या सामंजस्य का अभाव हो।
उसके सामंजस्यहीन व्यवहार के कारण लोग उससे कटे-कटे रहते हैं।असमंजस व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. asamanjas samanarthi shabd in Marathi.