अर्थ : ज्यात मूत्राशयात लहान लहान खडे झाल्याने लघवीला अडथळा होतो तो रोग.
उदाहरणे :
कुरडूची भाजी हे मूतखड्यावरचे औषध मानले जाते
समानार्थी : मूतखडा
इतर भाषांमध्ये अनुवाद :
अश्मरी व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. ashmaree samanarthi shabd in Marathi.