अर्थ : सुस्ती इत्यादिंमुळे शरीराला पीळ देण्याची वा ताणण्याची क्रिया.
उदाहरणे :
आळोखेपिळोखे देत तो उठून बसला
समानार्थी : अळेपिळे, आळेपिळे, आळोखेपिळोखे, पिरगळा
इतर भाषांमध्ये अनुवाद :
अळखाविळखा व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. alakhaavilkhaa samanarthi shabd in Marathi.