पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील अलिगढ शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

अलिगढ   नाम

१. नाम / निर्जीव / ठिकाण / प्रत्यक्षातील ठिकाण

अर्थ : भारताच्या उत्तर प्रदेश राज्यातील एक जिल्हा.

उदाहरणे : अलिगढ जिल्ह्याचे प्रशासकीय केंद्र अलिगढ शहरात आहे.

समानार्थी : अलिगढ जिल्हा


इतर भाषांमध्ये अनुवाद :

भारत के उत्तर प्रदेश राज्य का एक जिला।

अलीगढ़ जिले का मुख्यालय अलीगढ़ में है।
अलीगढ़, अलीगढ़ ज़िला, अलीगढ़ जिला

A region marked off for administrative or other purposes.

district, dominion, territorial dominion, territory
२. नाम / निर्जीव / ठिकाण / प्रत्यक्षातील ठिकाण

अर्थ : उत्तर प्रदेश राज्यातील एक शहर.

उदाहरणे : अलिगढमधील मुस्लिम विश्वविद्यालय खूप प्रसिद्ध आहे.

समानार्थी : अलिगढ शहर


इतर भाषांमध्ये अनुवाद :

भारत के उत्तर प्रदेश राज्य का एक शहर।

अलीगढ़ का मुस्लिम विश्वविद्यालय बहुत प्रसिद्ध है।
अलीगढ़, अलीगढ़ शहर

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

अलिगढ व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. aligadh samanarthi shabd in Marathi.