सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : मिळविलेले.
उदाहरणे : मनुष्यात दोन गुण असतात दैवदत्त आणि अर्जित
अर्थ : अर्जित केलेला किंवा मिळविलेला.
उदाहरणे : हे सारे वैभव मी कमावलेले आहे.
समानार्थी : कमावलेला, मिळविलेला
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी
जिसे अर्जित किया गया हो या कमाया गया हो।
स्थापित करा
अर्जित व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. arjit samanarthi shabd in Marathi.