सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : अभिमान असलेला.
उदाहरणे : महाराष्ट्रदिनाच्या सर्व मराठी अभिमानी लोकांना हार्दिक शुभेच्छा.
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी
जिसे गर्व हो या गर्व करने वाला या गर्व से युक्त।
अर्थ : ज्याविषयी अभिमान केला जाऊ शकतो असा.
उदाहरणे : या ठिकाणाला छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची शपथ घेतल्याचा अभिमानी इतिहास आहे.
अर्थ : मीपणाचा ताठा असलेला.
उदाहरणे : अभिमानी माणसाचे इतरांशी जमणे कठीण असते.
समानार्थी : अहंकारी, अहंमन्य, उन्मत्त, गर्विष्ठ, घमेंडखोर, घमेंडी, ताठर, मग्रूर
स्थापित करा
अभिमानी व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. abhimaanee samanarthi shabd in Marathi.