सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : आपल्या हातून झालेली चूक आठवून मनाला लागणारी टोचणी.
उदाहरणे : त्याला आपल्या चुकीविषयी पश्चात्ताप वाटू लागला.
समानार्थी : उपरती, खेद, दिलगिरी, पश्चात्ताप, पस्तावणी, पस्तावा, रुखरुख, हळहळ
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी English
अपनी गलती का एहसास होने पर मन में होने वाला दुःख।
A feeling of deep regret (usually for some misdeed).
स्थापित करा
अनुताप व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. anutaap samanarthi shabd in Marathi.