अर्थ : पर्यावरणातील बदलानुसार सजीवांच्या संरचनेत व वर्णनात होणारा बदल किंवा बदलाची प्रक्रिया.
उदाहरणे :
सजीवांना टिकून राहण्यासाठी या बदलांना योग्य अनुकूलन करावे लागते
अनुकूलन व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. anukoolan samanarthi shabd in Marathi.