अर्थ : अधिकृत बैठक.
उदाहरणे :
शेतकर्यांचे राष्ट्रीय अधिवेशन आधुनिक तंत्रज्ञानाविषयी माहिती देणारे होते
इतर भाषांमध्ये अनुवाद :
A prearranged meeting for consultation or exchange of information or discussion (especially one with a formal agenda).
conferenceअर्थ : एकाहून अधिक दिवस सलगपणे चालणारे सभासत्र.
उदाहरणे :
विधानसभेचे हिवाळी अधिवेशन नागपुरात भरते.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
A meeting for execution of a group's functions.
It was the opening session of the legislature.अधिवेशन व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. adhiveshan samanarthi shabd in Marathi.