अर्थ : ज्यात एखाद्या वस्तूचे वर्णन वाढवून केले जाते असा अर्थालंकार.
उदाहरणे :
ह्या कवितेत नायिकेच्या रूपाचे वर्णन करण्यासाठी अतिशयोक्तिचा योजिली आहे.
अतिशयोक्ति व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. atishayokti samanarthi shabd in Marathi.