सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : अंधुक असण्याची अवस्था.
उदाहरणे : मोतिबिंदूमुळे डोळ्यात अंधुकपणा आला आहे.
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी
धुँधला या अस्पष्ट होने की अवस्था या भाव।
अर्थ : कमी अंधार असलेली अवस्था किंवा भाव.
उदाहरणे : संध्याकाळच्या अंधुकपणामुळे चोर घरात घुसला.
कम अँधेरा होने की अवस्था या भाव।
स्थापित करा
अंधुकपणा व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. andhukpanaa samanarthi shabd in Marathi.