अर्थ : ज्यावर झोपले जाते अशी मानवनिर्मित वस्तू.
उदाहरणे :
तो घराबाहेर बिछान्यावर झोपला होता.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
A piece of furniture that provides a place to sleep.
He sat on the edge of the bed.अंथरूण व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. anthroon samanarthi shabd in Marathi.