अर्थ : मृत्यू येण्याची वेळ.
उदाहरणे :
पर्यावरण प्रदूषित करून माणूस आपला अंतःकाळ जवळ ओढवून घेत आहे
समानार्थी : अंतःकाळ, मरणकाल, मरणघडी, मृत्युकाळ, शेवटची घटका
इतर भाषांमध्ये अनुवाद :
अंतकाल व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. antkaal samanarthi shabd in Marathi.