अमरकोश हा भारतीय भाषांचा एक अनोखा शब्दकोष आहे. हा शब्द ज्या संदर्भात वापरला जातो त्यानुसार अर्थ बदलतो. येथे शब्दांच्या विविध अर्थांचे वाक्य वाक्य वापर उदाहरणे आणि समानार्थी शब्दांसह तपशीलवार वर्णन केले आहे.
अमरकोशमध्ये मराठी भाषेचे चाळीस हजाराहून अधिक शब्द उपलब्ध आहेत. कृपया शोधण्यासाठी एक शब्द प्रविष्ट करा.
अर्थ : कामाची टाळवाटाळव करणारा.
उदाहरणे :
कामचुकार व्यक्ती नेहमीच काम न करण्याचे बहाणे शोधत असतात
समानार्थी : कामचुकवू, कामचुकव्या, कामचुकार, कामचुकारू, कामचोर, चुकारतट्टु
इतर भाषांमध्ये अनुवाद :
अर्थ : वाट चुकलेला.
उदाहरणे :
त्याचा चुकार पाडा काल रात्री सापडला.
अर्थ : चूक एकाची शिक्षा दुसऱ्याला.
वाक्य वापर : पोलीस दलात अनेक वेळा कोणाच्या गाई म्हशी आणि कोणाला उठा बशी अशी परिस्थिती निर्माण होते.