അർത്ഥം : विशिष्ट खेळ खेळण्यासाठी बनवलेला लोकांचा समूह.
ഉദാഹരണം :
त्याच्या मनगटाला दुखापत झाल्याने त्याला संघात घेतले नाही.
പര്യായപദങ്ങൾ : टीम
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
विशिष्ट खेल खेलने के लिए बनाया गया लोगों का समूह।
सौरभ गांगुली को टीम से बाहर निकाला गया है।അർത്ഥം : प्राचीन बौद्ध भिक्षू आदींचा समाज.
ഉദാഹരണം :
निर्वाणप्राप्तीकरीता बौद्ध भिक्षू संघात जातात.
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
प्राचीन बौद्ध भिक्षुओं आदि का धार्मिक समाज।
निर्वाण प्राप्ति के लिए लोग संघ की शरण में जाते हैं।അർത്ഥം : प्राचीन बौद्ध भिक्षू आदींचे धार्मिक निवासस्थान.
ഉദാഹരണം :
इगतपुरीत एक प्रसिद्ध संघ आहे.
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
അർത്ഥം : एखादे काम अथवा उद्दिष्ट ह्यांच्या पूर्तीकरिता बनविलेला लोकांचा समूह.
ഉദാഹരണം :
आजकाल नित्य नवनवी मंडळे उदयाला येत आहेत.
त्यांनी साक्षरतेच्या प्रसारासाठी त्यांचा गट गावोगावी फिरतो.
പര്യായപദങ്ങൾ : गट, चमू, टोळी, दल, मंडळ
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
ऐसे व्यक्तियों का वर्ग या समूह जो किसी विशिष्ट (अच्छा या बुरा) उद्देश्य की सिद्धि के लिए सङ्घटित हुआ हो और मिल कर काम करता हो।
आजकल समाज में नित्य नये-नये दलों का उदय हो रहा है।അർത്ഥം : एखादे विशेष कार्य, प्रदर्शन, व्यवसाय इत्यादींसाठी तयार केलेला काही लोकांचा समूह.
ഉദാഹരണം :
काही तरूणांनी एकत्र येऊन हे सांस्कृतिक मंडळ स्थापन केले आहे.
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
संघ व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. sangh samanarthi shabd in Marathi.