അർത്ഥം : एखादे घर, दल किंवा समाज इत्यादींचा मुख्य व्यक्ती.
ഉദാഹരണം :
अटलजी भाजपाचे प्रमुख आहेत.
പര്യായപദങ്ങൾ : पुढारी
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
അർത്ഥം : ज्याकडे प्रमुख सूत्रे आहेत अशी व्यक्ती.
ഉദാഹരണം :
प्रमुखाने सर्वांना आज्ञा दिली.
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
जिसे किसी कार्य में सब प्रकार के अधिकार प्राप्त हों।
इस अनुष्ठान के कर्ताधर्ता सेठ मोहनदासजी हैं,क्योंकि उन्हीं की देख रेख में यह कार्य हो रहा है।അർത്ഥം : महत्त्व असलेला.
ഉദാഹരണം :
आजच्या चर्चेत समाजाच्या विकासासंबंधी महत्त्वपूर्ण मुद्द्यांवर चर्चा झाली.
പര്യായപദങ്ങൾ : ठळक, महत्त्वपूर्ण, मुख्य
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
जिसका कुछ विशेष महत्व हो या जिसकी उपयोगिता आदि मान्य हो और जिसका दूसरी बातों पर प्रभाव पड़ता हो।
आज की संगोष्ठी में समाज के विकास संबंधी कुछ महत्वपूर्ण मुद्दों पर चर्चा की गई।प्रमुख व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. pramukh samanarthi shabd in Marathi.