അർത്ഥം : निरोगी व सुखी स्थिती.
ഉദാഹരണം :
सर्वांची खुशाली कळवावी.
പര്യായപദങ്ങൾ : खुशाली
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
അർത്ഥം : खास ज्ञान किंवा कौशल्य असणारा.
ഉദാഹരണം :
अर्जुन धनुर्विद्येत प्रवीण होता.
പര്യായപദങ്ങൾ : कसबी, जाणकार, जाणता, तज्ज्ञ, तज्ञ, तरबेज, निपुण, निष्णात, पटाईत, पारंगत, प्रवीण, फरडा, वाकबगार, विशारद, हातखंडा, हुशार
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
जो किसी कार्य को करने में विशेष योग्यता रखता हो।
धनुर्विद्या में प्रवीण अर्जुन ने तेल में मछली की परछाईं देखकर उसकी आँख पर निशाना लगाया।कुशल व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. kushal samanarthi shabd in Marathi.