ಸದಸ್ಯನಾಗು
ಪುಟ ವಿಳಾಸವನ್ನು ಕ್ಲಿಪ್ ಬೋರ್ಡ್ ಗೆ ನಕಲಿಸಿ.
ಅರ್ಥ : एका ठिकाणाहून दुसर्या ठिकाणी उपस्थित होणे.
ಉದಾಹರಣೆ : तो आजच इथे पोहोचला.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : पोचणे, पोहचणे
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :हिन्दी
एक स्थान से आकर दूसरे स्थान पर उपस्थित होना।
ಅರ್ಥ : पाठवलेली वा आलेली गोष्ट प्राप्त होणे.
ಉದಾಹರಣೆ : तुमचे पत्र कालच मिळाले.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : पावणे, पोचणे, पोहचणे, मिळणे
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :हिन्दी English
दी, भेजी या आई हुई वस्तु किसी को प्राप्त होना।
Be received.
ಅರ್ಥ : अभिप्राय वा अर्थ कळणे.
ಉದಾಹರಣೆ : मोठ्या मुश्कीलने ह्या गोष्टीपर्यंत मी पोहोचलो आहे. खूप मोठ्या प्रयत्नानंतर ही गोष्ट मला कळली आहे.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : अर्थ कळणे, अवगत होणे, कळणे, जाणणे, समजणे
अभिप्राय या आशय समझना।
ಅರ್ಥ : चर्चेनंतर वा विवेचनानंतर एखाद्या निष्कर्षापर्यंत पोहोचणे.
ಉದಾಹರಣೆ : त्या निष्कर्षापर्यंत येण्याइतपत तपशील त्यांना मिळाला नाही.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : येणे
जानकारी रखना या समझने में समर्थ होना।
ಅರ್ಥ : एखाद्या ठिकाणी पोहचण्याची क्रिया किंवा भाव.
ಉದಾಹರಣೆ : माझे आज दिल्लीला पोहोचणे गरजेचे आहे
किसी स्थान या बात तक पहुँचने की क्रिया या भाव।
The act of reaching out.
ಸ್ಥಾಪನೆ
पोहोचणे व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. pohochne samanarthi shabd in Marathi.