ಸದಸ್ಯನಾಗು
ಪುಟ ವಿಳಾಸವನ್ನು ಕ್ಲಿಪ್ ಬೋರ್ಡ್ ಗೆ ನಕಲಿಸಿ.
ಅರ್ಥ : धान्य इत्यादी सुपात घालून, चांगले हलवून त्यातील कोंडा, फोल, माती इत्यादी काढून टाकणे.
ಉದಾಹರಣೆ : मी गहू पाखडले
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :हिन्दी English
सूप में अन्न आदि रखकर उसे उछालते हुए साफ़ करना।
Blow away or off with a current of air.
ಅರ್ಥ : मळणी झाल्यानंतर धान्यातील भुसा व केरकचरा काढण्यासाठी वार्याने त्यातील भुसा उडवण्याची क्रिया.
ಉದಾಹರಣೆ : शेतात सध्या उपणणी चालू आहे. पाखडणी झाल्यावर त्याने भात कोठारात ठेवला.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : उपणणी, उफणणी, पाखडणी
दाँए हुए अनाज को हवा में उड़ाने की क्रिया या भाव, जिससे भूसा अलग हो जाए।
The act of separating grain from chaff.
ಸ್ಥಾಪನೆ
पाखडणे व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. paakhdane samanarthi shabd in Marathi.