ಸದಸ್ಯನಾಗು
ಪುಟ ವಿಳಾಸವನ್ನು ಕ್ಲಿಪ್ ಬೋರ್ಡ್ ಗೆ ನಕಲಿಸಿ.
ಅರ್ಥ : तोलण्याची क्रिया.
ಉದಾಹರಣೆ : तिचे तोलणे अचूक असते.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : वजन करणे
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :हिन्दी
तौलने की क्रिया या भाव।
ಅರ್ಥ : एखाद्या गोष्टीचे वजन माहित करून घेण्यासाठी तिला तराजूवर ठेऊन मापणे.
ಉದಾಹರಣೆ : दुकानदाराने धान्याचे वजन केले
ಸಮಾನಾರ್ಥಕ : जोखणे, वजन करणे
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :हिन्दी English
किसी वस्तु का गुरुत्व या भारीपन का परिमाण जानने के लिए उसे काँटे, तराजू आदि पर रखना।
Determine the weight of.
ಸ್ಥಾಪನೆ
तोलणे व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. tolne samanarthi shabd in Marathi.