ಪುಟದ ವಿಳಾಸವನ್ನು ನಕಲಿಸಿ ಟ್ವಿಟರ್ ನಲ್ಲಿ ಹಂಚಿಕೊಳ್ಳಿ ವಾಟ್ಸಪ್ ನಲ್ಲಿ ಹಂಚಿಕೊಳ್ಳಿ ಫೇಸ್ಬುಕ್ ನಲ್ಲಿ ಹಂಚಿಕೊಳ್ಳಿ
ಗೂಗಲ್ ಪ್ಲೇನಲ್ಲಿ ಪಡೆಯಿರಿ
ಸಮಾನಾರ್ಥಕ ಮತ್ತು ವಿರೋಧಾಭಾಸಗಳೊಂದಿಗೆ मराठी ನಿಘಂಟಿನಿಂದ गुजराती ಪದದ ಅರ್ಥ ಮತ್ತು ಉದಾಹರಣೆಗಳು.

गुजराती   नाम

೧. नाम / सजीव / प्राणी / सस्तन प्राणी / व्यक्ती

ಅರ್ಥ : गुजरात या राज्यात राहणारा.

ಉದಾಹರಣೆ : धरणीकंपात अनेक गुजरात्यांची घरे जमीनदोस्त झाली


ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :

गुजरात का मूल या स्थानांतरित निवासी जिसे वहाँ की संस्कृति, धर्म, भाषा आदि विरासत में मिली हुई हो।

गुजरात में आए भूकंप ने कितने ही गुजरातियों को बेघर कर दिया।
गुजराती

A member of the people of Gujarat.

gujarati, gujerati
೨. नाम / ज्ञानशाखा / भाषा

ಅರ್ಥ : मुख्यत्त्वे गुजरात ह्या राज्यात बोलली जाणारी, गुजराती ह्या लिपीत लिहिली जाणारी, एक भाषा.

ಉದಾಹರಣೆ : गुजरातीचे पहिले व्याकरण हेमचंद्राचर्य ह्या जैन साधूने लिहिले होते.

ಸಮಾನಾರ್ಥಕ : गुजराती भाषा


ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :

गुजरात राज्य की भाषा।

गुजराती लोगों के बीच रहते-रहते वह गुजराती बोलने लगा।
गुजराती, गुजराती भाषा

गुजराती   विशेषण

೧. विशेषण / संबंधदर्शक

ಅರ್ಥ : गुजरात या राज्याशी संबंध असलेला.

ಉದಾಹರಣೆ : नवरात्रात गुजराती लोक पारंपरिक पोशाख घालून गरबा करतात


ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :

गुजरात का या वहाँ के निवासी, भाषा, संस्कृति इत्यादि से संबंधित।

नौरात्र में गुजराती लोग डांडिया नृत्य करते हैं।
वह नारसिंह मेहता द्वारा लिखित गुजराती ग्रंथ पढ़ रहा है।
।
गुजराती
೨. विशेषण / संबंधदर्शक

ಅರ್ಥ : गुजराती ह्या भाषेत असलेला वा गुजराती ह्या भाषेशी संबंधित असलेला.

ಉದಾಹರಣೆ : हा अनुवाद मूळ गुजराती पुस्तकावरून केला आहे.

೩. विशेषण / संबंधदर्शक

ಅರ್ಥ : गुजरातेत राहणारा.

ಉದಾಹರಣೆ : गुजराथी लोक फार मेहनती असतात.

ಸಮಾನಾರ್ಥಕ : गुजराथी

चौपाल

मुहावरे भाषा को सजीव एवम् रोचक बनाते हैं। हिन्दी भाषा के मुहावरे यहाँ पर उपलब्ध हैं।

गुजराती व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. gujraatee samanarthi shabd in Marathi.