अर्थ : स्वतःला प्रगती, गती, प्रतिस्पर्धा इत्यादीत एखाद्यापेक्षा अधिक योग्य सिद्ध करणे किंवा एखाद्यापेक्षा तुलनेने पुढे असणे.
उदाहरणे :
चीन अमेरिकेला मागे पाडत आहे.
चांगला अभ्यास करून श्यामने सगळ्यांना मागे पाडले.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
स्वंय को उन्नति, गति, दौड़, प्रतियोगिता आदि में किसी से बढ़कर या अधिक योग्यता का सिद्ध करना या किसी की तुलना में आगे होना।
चीन अमरीका को पीछे छोड़ रहा है।मागे पाडणे व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. maage paadne samanarthi shabd in Marathi.