अर्थ : सत्तर अधिक सात मिळून होणारी संख्या.
उदाहरणे :
तू सत्याहत्तर लिहू शकतोस?
समानार्थी : 77, सत्त्याहत्तर
इतर भाषांमध्ये अनुवाद :
अर्थ : सत्तर अधिक सात मिळून होणारा.
उदाहरणे :
ती बाई सत्याहत्तर टक्के भाजली होती.
समानार्थी : 77, सत्त्याहत्तर
इतर भाषांमध्ये अनुवाद :
७७ व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. samanarthi shabd in Marathi.