अर्थ : डोक्यावर मोठी पाती असलेला, पंख नसलेला, जमिनीवरून थेट आकाशात उडणारा व अधांतरी स्थिर राहू शकणारा विमानाचा एक प्रकार.
उदाहरणे :
पंतप्रधानांनी हेलिकॉप्टरमध्ये बसून पूरग्रस्त भागाची पाहाणी केली.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
एक तरह का वायुयान जिसमें पंख नहीं होता।
हेलिकॉप्टर अपने ऊपर लगी पत्तियों के घूमने से उड़ता है।An aircraft without wings that obtains its lift from the rotation of overhead blades.
chopper, eggbeater, helicopter, whirlybirdहेलिकॉप्टर व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. helikoptar samanarthi shabd in Marathi.