अर्थ : आपली गोष्ट चुकीची असतांनाही त्यावर हटून बसण्याची स्थिती.
उदाहरणे :
त्याच्या हेकेखोरपणामुळेच हे काम अडलेले आहे.
समानार्थी : अडेलतट्टूपणा, आडमुठेपणा
इतर भाषांमध्ये अनुवाद :
हेकेखोरपणा व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. hekekhorpanaa samanarthi shabd in Marathi.