अर्थ : बुद्धीने कुशल असण्याचा गुण.
उदाहरणे :
आपल्या बुद्धिमत्तेने त्याने यश संपादन केले.
समानार्थी : बुद्धिकौशल्य, बुद्धिमत्ता, हुषारी
इतर भाषांमध्ये अनुवाद :
बुद्धिमान होने की अवस्था या भाव।
वह अपनी बुद्धिमत्ता से ही इस काम में सफल हुआ।अर्थ : ज्ञानाचा नेमका आणि प्रसंगोचित वापर करण्याची क्षमता.
उदाहरणे :
हा प्रसंग त्याने आपल्या चातुर्याने निभावला.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
The intellectual ability to penetrate deeply into ideas.
astuteness, deepness, depth, profoundness, profundityहुशारी व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. hushaaree samanarthi shabd in Marathi.