सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : मका, जोंधळा, नाचणी इत्यादींच्या कणसाचे भाजलेले दाणे.
उदाहरणे : रात्री शेतावर हुरडा खायला जाऊया.
अर्थ : मका, हरभरा इत्यादींच्या कणसाचे भाजलेले दाणे.
उदाहरणे : हुरडा खायला फार चविष्ट लागतो.
समानार्थी : हुरळा
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी
भूनी हुई चना, मटर आदि की हरी फली।
स्थापित करा
हुरडा व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. hurdaa samanarthi shabd in Marathi.