सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : साहस कर्म करणारा.
उदाहरणे : साहसी मुलाने आपल्या जिवावर खेळून अनेक लोकांचे प्राण वाचवले
समानार्थी : धाडसी, धीट, निधडा, बहाद्दर, साहसी
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी
साहस रखनेवाला या जिसमें साहस हो।
स्थापित करा
हिम्मतवान व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. himmatvaan samanarthi shabd in Marathi.