पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील हिंसाग्रस्त शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

हिंसाग्रस्त   विशेषण

१. विशेषण / वर्णनात्मक / अवस्थादर्शक

अर्थ : हिंसेने पीडित असलेला किंवा जेथे हिंसा झाली आहे असा.

उदाहरणे : मंत्र्यांनी हिंसाग्रस्त भागाचा दौरा केला.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

जो हिंसा से ग्रस्त हो या जहाँ हिंसा हुई हो।

मंत्रीजी ने हिंसाग्रस्त क्षेत्रों का दौरा किया।
हिंसाग्रस्त, हिंसापीड़ित

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

हिंसाग्रस्त व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. himsaagrast samanarthi shabd in Marathi.