अर्थ : महाराष्ट्रातील एक जिल्हा.
उदाहरणे :
बारा ज्योतीर्लिंगांपैकी आठवे ज्योतीर्लिंग हिंगोली जिल्ह्यात आहे.
समानार्थी : हिंगोली जिल्हा
इतर भाषांमध्ये अनुवाद :
भारत के महाराष्ट्र प्रांत का एक जिला।
हिंगोली जिले का मुख्यालय हिंगोली में है।A region marked off for administrative or other purposes.
district, dominion, territorial dominion, territoryअर्थ : महाराष्ट्रातील एक शहर.
उदाहरणे :
हिंगोली हे हिंगोली जिल्ह्याचे प्रशासकीय मुख्यालय आहे.
राम हा हिंगोलीचा राहणारा आहे.
समानार्थी : हिंगोली शहर
इतर भाषांमध्ये अनुवाद :
हिंगोली व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. hingolee samanarthi shabd in Marathi.