सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : भीती किंवा शोक ह्यांमुळे उडणारा कल्लोळ.
उदाहरणे : अपघाताच्या ठिकाणी हाहाकार उडाला.
समानार्थी : हाहाकार, हाहाक्कार
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी English
घबराहट के समय हाय-हाय की पुकार या चिल्लाहट।
A cry of sorrow and grief.
स्थापित करा
हाहाःकार व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. haahaahkaar samanarthi shabd in Marathi.