अर्थ : हास्य निर्माण करणारे चित्र.
उदाहरणे :
लक्ष्मण ह्यांची हास्यचित्रे प्रसिद्ध आहेत.
समानार्थी : उपहास-चित्र, हास्य-चित्र
इतर भाषांमध्ये अनुवाद :
ऐसा चित्र जो हँसी उत्पन्न करे।
लक्ष्मण अच्छे हास्य-चित्र बनाते हैं।हास्यचित्र व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. haasyachitr samanarthi shabd in Marathi.