पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील हात मिळवणे शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

हात मिळवणे   क्रियापद

१. क्रियापद / क्रियावाचक

अर्थ : एकमेकांची साथ देण्यासाठी तयार होणे किंवा कोणत्याही कामात एकदुसर्‍याचे समर्थन करणे किंवा एकमेकांसोबत काम इत्यादी करण्यास तयार होणे.

उदाहरणे : सरकारवर दबाव आणण्यासाठी विरोधी पक्षांनी हात मिळविला.

समानार्थी : हात मिळविणे


इतर भाषांमध्ये अनुवाद :

एक दूसरे का साथ देने के लिए राजी होना या किसी भी काम में एक दूसरे का समर्थन करने या एक दूसरे के साथ काम आदि करने के लिए तैयार होना।

सरकार पर दबाव डालने के लिए विपक्षियों ने हाथ मिला लिया है।
हाथ मिलाना
२. क्रियापद / क्रियावाचक

अर्थ : आभार, सन्मान किंवा आपलेपणा दाखविण्यासाठी एकमेकांचा हात (बोटांसकट पंजा) पकडणे.

उदाहरणे : त्याने मोठ्या उत्साहाने आपल्या मित्राशी हात मिळविला.

समानार्थी : हात मिळविणे


इतर भाषांमध्ये अनुवाद :

आभार, सम्मान या अपनापन प्रदर्शित करने हेतु एक दूसरे का हाथ (अंगुलियों सहित हथेली) पकड़ना।

उसने गर्मजोशी के साथ अपने मित्र से हाथ मिलाया।
हाथ मिलाना

Take someone's hands and shake them as a gesture of greeting or congratulation.

shake hands

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

हात मिळवणे व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. haat milvane samanarthi shabd in Marathi.