अर्थ : शुभ-अशुभ इत्यादी जाणून घेण्यासाठी सामुद्रिकाकडून आपल्या हस्तरेखांवर विचार करविणे.
उदाहरणे :
शीला आपले भविष्य जाणून घेण्यासाठी ब्राह्मणाला हात दाखवित आहे.
समानार्थी : हात दाखवणे
इतर भाषांमध्ये अनुवाद :
शुभ-अशुभ आदि जानने के लिए सामुद्रिक विद्या के ज्ञाता से अपनी हाथ की रेखाओं पर विचार करवाना।
शीला अपना भविष्य जानने के लिए पंडितजी से हाथ दिखवा रही है।हात दाखविणे व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. haat daakhvine samanarthi shabd in Marathi.