सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : यज्ञात आहुती देण्यास वा हवन करण्यास योग्य असा.
उदाहरणे : हवनीय पदार्थांमधे तूपाचा वापर खूप आढळतो.
समानार्थी : हवि, हविष्य, हव्य
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी
जो हवन के योग्य हो या जिसे आहुति के रूप में अग्नि में डाला जाए।
स्थापित करा
हवनीय व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. havneey samanarthi shabd in Marathi.