अर्थ : ज्याचे मूळ मसाल्यात कामी येतात ते झाड.
उदाहरणे :
जास्त पाण्यामुळे हळदीची शेती खराब झाली.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
एक पौधा जिसकी जड़ मसाले के काम आती है।
समय पर सिंचाई न होने के कारण हल्दी सूख गई।Widely cultivated tropical plant of India having yellow flowers and a large aromatic deep yellow rhizome. Source of a condiment and a yellow dye.
curcuma domestica, curcuma longa, turmericअर्थ : हळकुंडाची पूड.
उदाहरणे :
हळदीचा वापर मसाल्यात होतो.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
हल्दी की जड़ का पीला चूर्ण जो खाने में और पूजा में काम आता है।
माँ दाल में हल्दी डालना भूल गई है।Ground dried rhizome of the turmeric plant used as seasoning.
turmericहळद व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. halad samanarthi shabd in Marathi.