सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : एखाद्यास बोलावण्यासाठी, निरोप किंवा पत्र देण्यासाठी वा शिष्टाईसाठी पाठवलेला मनुष्य.
उदाहरणे : श्रीरामाने अंगदाला दूत म्हणून रावणाकडे धाडले. राजाने हरकारे धाडून तेनालीला दरबारात बोलावून घेतले.
समानार्थी : दूत, निरोप्या, संदेशवाहक
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी English
वह जो कोई विशेष कार्य करने या सँदेशा पहुँचाने के लिए कहीं भेजा जाए।
A person who carries a message.
अर्थ : गुप्त रुपाने चौकशीवर नेमलेला माणूस.
उदाहरणे : शत्रू आपल्यावर आक्रमण करण्याच्या तयारीत असल्याची बातमी हेराने दिली.
समानार्थी : गुप्तचर, गुप्तहेर, जासूद, टेहळ्या, हेर
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी
जासूसी करके या गुप्त रूप से किसी बात का पता लगानेवाला।
अर्थ : चपरास (बिल्ला) धारण करणारा.
उदाहरणे : चपराशाने कागदपत्रे व्यवस्थित ठेवली.
समानार्थी : चपराशी, चपरासी, शिपाई
वह कर्मचारी जो चपरास लगाता हो।
स्थापित करा
हरकारा व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. harkaaraa samanarthi shabd in Marathi.