सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : हमालाची मजूरी.
उदाहरणे : हमाली देताना तो फारच काचकूच करत होता.
समानार्थी : मजूरी
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी English
ढुलवाने की मज़दूरी।
Something that remunerates.
अर्थ : हमालाचे काम.
उदाहरणे : सामदेव हमाली करून उदरनिर्वाह करतो.
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी
हमाल का काम।
कुली का काम।
उदाहरणे : माझे पूर्वज हमाली करत होते.
स्थापित करा
हमाली व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. hamaalee samanarthi shabd in Marathi.