पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील हबका शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

हबका   नाम

१. नाम / निर्जीव / अमूर्त / काम / शारीरिक कार्य

अर्थ : मनावर झालेला आघात.

उदाहरणे : एकुलत्या मुलाच्या आजारपणाचा त्याने धसका घेतला.

समानार्थी : धसका, धास्ती, हादरा


इतर भाषांमध्ये अनुवाद :

मन को पहुँचने वाला आघात।

उसकी बातों से मुझे ठेस लगी।
झटका, ठेस, धक्का, मनोघात, मानसिक आघात, सदमा

The feeling of distress and disbelief that you have when something bad happens accidentally.

His mother's death left him in a daze.
He was numb with shock.
daze, shock, stupor
२. नाम / निर्जीव / अमूर्त / काम

अर्थ : पाण्याचा किंवा पातळ पदार्थाचा केलेला मारा.

उदाहरणे : चेहर्‍यावर पाण्याचे हबके मारल्यावर बरे वाटले.

समानार्थी : शिपका, शिबका, हपका

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

हबका व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. habkaa samanarthi shabd in Marathi.