अर्थ : बऱ्याच लोकांची एकाच वेळी केलेली हत्या.
उदाहरणे :
जालियनवाला बागेतील हत्याकांडाने गांधीजींचा ब्रिटिश सरकारच्या न्यायबुद्धीवरील विश्वास उडाला.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
एक साथ एक से अधिक लोगों की नृशंस हत्या।
इस महीने आतंकवादियो ने कोई बड़ा हत्याकांड नहीं किया है।The savage and excessive killing of many people.
butchery, carnage, mass murder, massacre, slaughterहत्याकांड व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. hatyaakaand samanarthi shabd in Marathi.