अर्थ : सिंधू प्रदेशातील एक क्षेत्र जिथे प्राचीन सभ्यतेचे भग्नावशेष आढळले आहेत.
उदाहरणे :
तो हडप्पाच्या सभ्यतेविषयी अधिकाधिक जाणून घेण्यासाठी उत्सुक आहे.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
पाकिस्तान के पंजाब राज्य का एक क्षेत्र जहाँ एक पुराकालीन सभ्यता के भग्नावशेष पाए गए हैं।
वह हड़प्पा की सभ्यता के बारे में अधिकाधिक जानने के लिए उत्सुक है।हडप्पा व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. hadappaa samanarthi shabd in Marathi.