अर्थ : ज्याचा अंगीकार केला आहे असा.
उदाहरणे :
त्याने अंगीकृत जबाबदारी नेटाने पार पाडली
समानार्थी : अंगीकृत, आंगिकारलेला, पत्करलेला, स्वीकृत, हाती घेतलाला
इतर भाषांमध्ये अनुवाद :
स्वीकारलेला व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. sveekaarlelaa samanarthi shabd in Marathi.