सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : आपोआप किंवा स्वभावानुसार होणारा.
उदाहरणे : उजेडाकडे पाहून डोळे दिपणे ही स्वाभाविक प्रक्रिया आहे
समानार्थी : अकृत्रिम, नैसर्गिक, साहजिक
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी
स्वभाव से या आप-से-आप होनेवाला या जो बनावटी न हो।
अर्थ : स्वभावाशी संबंधित किंवा स्वभाविकपणे होणारा.
उदाहरणे : रागावणे हा त्याचा स्वाभाविक गुण आहे.
समानार्थी : जन्मजात, नैसर्गिक, स्वाभावीक
स्थापित करा
स्वाभाविक व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. svaabhaavik samanarthi shabd in Marathi.