अर्थ : जिथे अन्न शिजवले जाते ती खोली.
उदाहरणे :
आजकाल स्वयंपाकघरात अनेक अत्याधुनिक उपकरणे वापरली जातात.
समानार्थी : मुदपाक, मुदपाकखाना
इतर भाषांमध्ये अनुवाद :
A room equipped for preparing meals.
kitchenस्वयंपाकघर व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. svayampaakghar samanarthi shabd in Marathi.