पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील स्लोव्हाक शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.
१. नाम / सजीव / प्राणी / सस्तन प्राणी / व्यक्ती

अर्थ : स्लोव्हाकिया ह्या देशातील रहिवासी.

उदाहरणे : त्या जत्रेत बरेच स्लाव्ह लोक उपस्थित होते.

समानार्थी : स्लाव्ह, स्लाव्ह लोक, स्लोव्हाक लोक


इतर भाषांमध्ये अनुवाद :

स्लोवाकिया के निवासी।

वहाँ मेरी दोस्ती एक स्लोवाकी से हो गई।
स्लोवाक, स्लोवाकिया वासी, स्लोवाकिया-वासी, स्लोवाकी

A native or inhabitant of Slovakia.

slovak
२. नाम / ज्ञानशाखा / भाषा
    नाम / निर्जीव / अमूर्त / संभाषण

अर्थ : स्लोव्हाकिया ह्या देशातील भाषा.

उदाहरणे : त्याला स्लोव्हाक फार कठीण वाटते.

समानार्थी : स्लोव्हाक भाषा


इतर भाषांमध्ये अनुवाद :

स्लोवाकिया में बोली जाने वाली भाषा।

स्लोवाकी उसे बहुत कठिन लगता है।
स्लोवाक, स्लोवाकी, स्लोवाकी भाषा, स्लोवाकी-भाषा

The Slavic language spoken in Slovakia.

slovak

स्लोव्हाक   विशेषण

१. विशेषण / संबंधदर्शक

अर्थ : स्लोव्हाकिया ह्या देशाशी संबंधित.

उदाहरणे : माझ्या ओळखीचे बरेचसे स्लाव्ह लोक त्या बैठकीत होते.

समानार्थी : स्लाव्ह


इतर भाषांमध्ये अनुवाद :

स्लोवाकिया के निवासी, वहाँ की भाषा, संस्कृति आदि से संबंधित या स्लोवाकिया का।

रंगमंदिर में आज स्लोवाकी नाटक दिखाया जाएगा।
स्लोवाकी

Of or relating to or characteristic of Slovakia or its people or language.

slovakian

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

स्लोव्हाक व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. slovhaak samanarthi shabd in Marathi.