अर्थ : आतील उष्णता वेगाने जोरात बाहेर येण्याची क्रिया.
उदाहरणे :
काल बाजारात झालेल्या गावठी बॉम्बच्या स्फोटात चार माणसे जखमी झाली
समानार्थी : विस्फोट
इतर भाषांमध्ये अनुवाद :
अर्थ : दारू इत्यादीचा भडका उडून झालेल्या स्फोटाचा आवाज.
उदाहरणे :
एका मोठ्या स्फोटामुळे त्याच्या कानावर परिणाम झाला.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
अर्थ : आत भरलेली आग किंवा उष्णता उकळल्याने किंवा फुटल्याने बाहेर येण्याची क्रिया.
उदाहरणे :
ज्वालामुखीच्या स्फोटात फार मोठे नुकसान झाले.
समानार्थी : विस्फोट
इतर भाषांमध्ये अनुवाद :
स्फोट व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. sphot samanarthi shabd in Marathi.