अर्थ : स्फटिकापासून बनलेला.
उदाहरणे :
ही मूर्ती स्फटिकी आहे.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
अर्थ : ज्याचा आकार, रंग-रूप किंवा गुण स्फटिकासारखा आहे असा.
उदाहरणे :
अल्कलॉइडे ही रंगहीन, स्थायू, स्फटिकी व आम्लारी असतात.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
जिसका रंग-रूप या आकार-प्रकार या गुण स्फटिक की तरह हो।
स्फटिकाभ पदार्थ श्लेष्मी पदार्थों की तुलना में अधिक शीघ्रता से विसरित होते हैं।स्फटिकी व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. sphatikee samanarthi shabd in Marathi.