अर्थ : धातूची लवचिक, दबणारी किंवा दाबून किंवा ओढून सोडल्यावर पुनः आपल्या आकारात येणारी वस्तू.
उदाहरणे :
तिने पेनाची स्प्रिंग काढून मला दिली.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
A metal elastic device that returns to its shape or position when pushed or pulled or pressed.
The spring was broken.स्प्रिंग व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. spring samanarthi shabd in Marathi.