अर्थ : मित्रांमध्ये असणारा संबंध.
उदाहरणे :
सागर आणि समीर यांची मैत्री फार जुनी आहे.
समानार्थी : दोस्ती, मित्रत्व, मैत्र, मैत्रकी, मैत्री, सख्य
इतर भाषांमध्ये अनुवाद :
दोस्तों या मित्रों में होने वाला पारस्परिक संबंध।
दोस्ती में स्वार्थ का स्थान नहीं होना चाहिए।अर्थ : आपल्यापेक्षा लहान किंवा बरोबरीच्यांबद्दल मनात उमलणारे प्रेम.
उदाहरणे :
चाचा नेहरूंना मुलांबद्दल खूपच स्नेह होता.
समानार्थी : ममता
इतर भाषांमध्ये अनुवाद :
A positive feeling of liking.
He had trouble expressing the affection he felt.स्नेह व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. sneh samanarthi shabd in Marathi.